Search with business name or city

श्री दत्त बॅटरीज अँड इन्व्हर्टर, प्रोप्रा. श्री. श्रीधर इथापे. पाचवड वाई रोड, कैलास फुड्स समोर, पाचवड, ता. वाई,जि. सातारा

9970913430,7758010104, आमच्याकडे नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांचे इन्व्हर्टर बॅटरी योग्य दरात उपलब्ध आहेत. सर्व कंपन्यांच्या टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रॅक्टर्स, सोलर बॅटरी, इन्व्हर्टर योग्य दरात उपलब्ध आहेत.

श्री दत्त बॅटरीज अँड इन्व्हर्टर, प्रोप्रा. श्री. श्रीधर इथापे. पाचवड वाई रोड, कैलास फुड्स समोर, पाचवड, ता. वाई,जि. सातारा

ओकाया कंपनीचे सोलर्स उपलब्ध आहेत. ओकाया सोलर पावर जनरेशन सिस्टीम, इको फ्रेंडली अँड पॉकेट फ्रेंडली.


बॅटरी इतनी दमदार चुनोगे बार-बार.
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
बेस्ट क्वालिटी सर्विस
घरपोच सुविधा उपलब्ध केली जाईल
शेतीपंपासाठी लागणारी बॅटरी होलसेल दरात उपलब्ध आहे
सर्व टू व्हीलर फोर व्हीलर आणि ट्रॅक्टर्स साठी लागणाऱ्या बॅटरी उपलब्ध आहेत
हजारो समाधानी ग्राहक
अनेक वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेला भारतातील नंबर एक ब्रँड
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद