Search with business name or city

शिंदे स्टील फर्निचर , प्रोप्रा. श्री. वसंत शिंदे.इम्पोर्टेड ,सागवानी व लोखंडी फर्निचर चे भव्य दालन ,21 मोळाचा ओढा, शिंदे कॉर्नर ,सातारा.

सातारा जिल्ह्यातील नावाजलेले एकमेव भव्य दिव्य फर्निचर मॉल. जिथे तुम्हाला मिळेल इम्पोर्टेड सागवानी व लोखंडी फर्निचर , तेही योग्य आणि माफक दारात.

शिंदे स्टील फर्निचर , प्रोप्रा. श्री. वसंत शिंदे.इम्पोर्टेड ,सागवानी व लोखंडी फर्निचर चे भव्य दालन ,21 मोळाचा ओढा, शिंदे कॉर्नर ,सातारा.

घर कंपनी ऑफिस इत्यादींसाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण 7972268062


टेबल खुर्ची सोफा बेड
लोखंडी तसेच लाकडी कपाटे
प्लास्टिक तसेच इम्पोर्टेड खुर्ची आणि टेबल
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
योग्य आणि माफक दर
हजारो समाधानी ग्राहक
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
सर्व प्रकारचे फर्निचर तयार तसेच ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद