Search with business name or city

शिवतेज फर्निचर, प्रोप्रा. श्री. संदीप जठार. सातारा लोणंद रोड ,एचपी पेट्रोल पंपा समोर ,वाठार स्टेशन ,ता. कोरेगाव जि. सातारा.

आमच्याकडे इम्पोर्टेड सागवानी तसेच सर्व प्रकारचे स्टील फर्निचर योग्य आणि माफक दरात मिळेल. 9850337852, 9373924462 अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा. ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल

शिवतेज फर्निचर, प्रोप्रा. श्री. संदीप जठार. सातारा लोणंद रोड ,एचपी पेट्रोल पंपा समोर ,वाठार स्टेशन ,ता. कोरेगाव जि. सातारा.

लग्न बसत्याचे माहेर घर, कोरेगाव तालुक्यातील वाटर स्टेशन मधील भव्य फर्निचर शोरूम पंधरा हजार स्क्वेअर फुट पेक्षा जास्त जागेमध्ये उभे असलेले भव्य दालन संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध. नीलकमल स्लीप फ्रेश इत्यादी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते.


ऑफिस तसेच घरगुती फर्निचर चे भव्य दालन
सर्व शुभकार्यासाठी लागणारे फर्निचर एकाच छताखाली
लाकडी फर्निचर, स्टील फर्निचर
इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट
स्टील भांडी
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
हजारो समाधानी ग्राहक
एक वेळ अवश्य संपर्क करा
धन्यवाद.