Search with business name or city

श्रीकृष्णा सेल्स कार्पोरेशन,श्रीसाई फर्निचर (होलसेल विक्रेते) ,प्रो. श्री.आकाश मगर,बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ,खेड सर्विस रोड,चैतन्य टेक्सटाईल

9922578383,7058937910 आमच्याकडे लग्नाची संपूर्ण भांडी होलसेल दरात मिळतील. लग्न बसत्याचे माहेरघर, लग्न बसण्यासाठी लागणारी सर्व खरेदी एकाच छताखाली करण्याचे एकमेव ठिकाण. दर्जेदार आणि उत्तम प्रतीचे फर्निचर मिळण्याचे सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण श्रीकृष्णा सेल्स कार्पोरेशन,श्रीसाई फर्निचर.

श्रीकृष्णा सेल्स कार्पोरेशन,श्रीसाई फर्निचर (होलसेल विक्रेते) ,प्रो. श्री.आकाश मगर,बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ,खेड सर्विस रोड,चैतन्य टेक्सटाईल

नाव नाही..... विश्वास आहे !! मिक्सर प्रेशर कुकर आटा चक्की गिफ्ट आर्टिकल नॉनस्टिक कुकवेअर सर्व प्रकारची भांडी एकाच छताखाली. ऑर्डर प्रमाणे सर्व प्रकारचे फर्निचर होलसेल दरात मिळेल. सागवानी सोफा, लोखंडी सोफा कम बेड , फोम मॅट्रेस ,लाकडी लोखंडी कपाट ,टीपॉय ,खुर्ची व इतर सर्व फर्निचर एकाच छताखाली.


ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो समाधानी ग्राहक
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
फर्निचर आणि स्टील भांडी क्षेत्रातील विश्वसनीय नाव
योग्य आणि माफक दर
पुणे बेंगलोर हायवे लगत ,बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ
संपूर्ण कुटुंबीयांसोबत खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण
घर ऑफिस बंगलो इत्यादीसाठी लागणारे सर्व फर्निचर तेही उत्तम क्वालिटीचे
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद.