Search with business name or city

श्री गणेश इरिगेशन अँड हार्डवेअर, तंत्रयुक्त शेतीकडे ,प्रोप्रा श्री गणेश पोफळे. पोस्ट ऑफिस शेजारी ,पाचवड फाटा ,पाचवड, ता. वाई, जि. सातारा.

आमच्याकडे ठिबक सिंचन, तुषार सिंचन ,पीव्हीसी पाईप ,फिटींग, प्लंबिंग व हार्डवेअर साहित्य योग्य दरात मिळेल, प्रोप्रा श्री गणेश पोफळे 97 67 96 33 30 , प्रोप्रा श्री ज्ञानेश्वर पोफळे 97 63 11 15 51

श्री गणेश इरिगेशन अँड हार्डवेअर, तंत्रयुक्त शेतीकडे ,प्रोप्रा श्री गणेश पोफळे. पोस्ट ऑफिस शेजारी ,पाचवड फाटा ,पाचवड, ता. वाई, जि. सातारा.

संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध श्री गणेश इरिगेशन अँड हार्डवेअर. आधुनिक तंत्रज्ञान ,खात्रीशीर उत्पादनाचे ,विश्वसनीय गुणवत्तेचे ,उच्च प्रतीचे ,मजबूत आणि टिकाऊ ठिबकचे सर्व साहित्य आणि पीव्हीसी पाईप योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.


एकरी पंधरा हजार रुपये पासून ठिबक सिंचन संच उपलब्ध आहे
पॉलिसील ठिबकचे अधिकृत विक्रेते
योग्य आणि माफक दर
विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो समाधानी ग्राहक
शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी
कृषी विषयक सल्ला
योग्य तसेच तज्ञांचे मार्गदर्शन
ब्रॅण्डेड आणि क्वालिटी मटेरियल
एक अवश्य भेट द्या धन्यवाद