Search with business name or city

फर्निचर वर्ल्ड, सर्व क्षेत्रांचे दर्जेदार फर्निचर आता एकाच भव्य छताखाली. बॉम्बे रेस्टॉरंट चौक चैतन्य टेक्स्टाईल शेजारी, NH 4, सातारा.

95 18 55 26 09, 8600000728 अकरा हजार स्केअर फुट मध्ये पसरलेला भव्य फर्निचर मॉल. सातारा शहरातील फर्निचर क्षेत्रातील अग्रगण्य नाव. सर्व प्रकारचे लाकडी, सागवानी,स्टील सर्वप्रकारचे फर्निचर एकाच भव्य छताखाली.

फर्निचर वर्ल्ड, सर्व क्षेत्रांचे दर्जेदार फर्निचर आता एकाच भव्य छताखाली. बॉम्बे रेस्टॉरंट चौक चैतन्य टेक्स्टाईल शेजारी, Nh 4, सातारा.

ऑर्डर प्रमाणे फर्निचर बनवून मिळेल. तसेच सर्व प्रकारचे तयार फर्निचर उपलब्ध आहे. अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा, लग्न बसत्याचे माहेर घर. रेडीमेड फर्निचर क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सातारा पुणे हायवे लगत, सर्व प्रकारची फर्निचर ची कामे खात्रीशीर योग्य दरात करून मिळतील.


बेस्ट क्वालिटी
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
विनम्र आणि तत्पर सेवा
वाहतूक सुविधा उपलब्ध
एक वेळ अवश्य भेट द्या
योग्य आणि माफक दर
सागवानी ऑफिस चेअर ,आराम खुर्ची, सोफा ,बेड
लाकडी कपाटे, स्टील कपाटे ,ऑफिस टेबल
घर ऑफिस कंपनी साठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली
धन्यवाद.