Search with business name or city

अश्वमेध करिअर अकॅडमी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शरद सह. साखर कारखान्याजवळ नरंदे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. संपर्क-7020931081

देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक खास योजना भरतीपूर्व प्रशिक्षणाबरोबर कॉलेज

अश्वमेध करिअर अकॅडमी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शरद सह. साखर कारखान्याजवळ नरंदे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. संपर्क-7020931081

सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र इंडियन आर्मी स्टाफ सिलेक्शन महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस


400 मीटर रनिंग ट्रॅक
प्रत्येक आठवड्यात शारीरिक चाचणी
तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद
सुसज्य क्लासरूम
प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक
राहण्याची व जेवणाची उत्तम सोय
निसर्गरम्य वातावरण
कॉलेजमध्ये एनसीसी ला प्रवेश
2000 प्रश्न संच उपलब्ध
100% भरतीची हमी