Search with business name or city

जय हिंद फर्निचर आणि भांडी, प्रोप्रा. श्री. सुधीर शिंदे, माजी सैनिक. लोणंद रोड, पाटखळ माथा, वासोळे, सातारा.

9765744718,8830269557, आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर आणि स्टीलची भांडी योग्य दरात मिळतील. लग्न बसत्याचे माहेरघर.

जय हिंद फर्निचर आणि भांडी, प्रोप्रा. श्री. सुधीर शिंदे, माजी सैनिक. लोणंद रोड, पाटखळ माथा, वासोळे, सातारा.

सर्व प्रकारचे लाकडी, लोखंडी फर्निचर ,स्टील भांडी तसेच प्लास्टिक मटेरियल एकाच छताखाली. घर ऑफिस यासाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व भांडी तसेच फर्निचर एकाच छताखाली. भरपूर प्रमाणात व्हरायटी तसेच लेटेस्ट डिझाईन मध्ये उपलब्ध. ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार तसेच बनवून मिळेल. वाहतुकीची सुविधाही उपलब्ध.


ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
योग्य आणि माफक दर
हजारो समाधानी ग्राहक
शुभ कार्य तुमचे फर्निचर आमचे
माजी सैनिकांसाठी खास डिस्काउंट
एक वेळ अवश्य भेट द्या
सोफा बेड कपाटे गाद्या टेबल टीपॉय लाकडी तसेच स्टील कपाटे
सर्व काही एकाच छताखाली, लोणंद सातारा रोडवर अगदी हायवे लगत
धन्यवाद