Search with business name or city

श्री रमेश आनंदराव जमदाडे,न्यू माळी आवाज,माळी समाज विकास संस्था संचलित वधू वर सूचक केंद्र पुणे. शाखा सातारा.

9420772190,9403721933 माळी समाजातील वधू वर सूचक मंडळाचा 21 वर्ष अनुभव असलेली महाराष्ट्रातील माळी समाज विकास संस्था संचलित ,माळी वधू वर सूचक केंद्रात नोंदणी म्हणजेच वधू-वरांची रेशीमगाठ नक्कीच येथे जुळली जाते.

श्री रमेश आनंदराव जमदाडे,न्यू माळी आवाज,माळी समाज विकास संस्था संचलित वधू वर सूचक केंद्र पुणे. शाखा सातारा.

संस्थेची ठळक वैशिष्ट्ये*अनुभवी वधू वर संचालकांचे लग्न जमविण्यासाठी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले जाते. 🎆 आतापर्यंत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शहरांमध्ये 55 वधुवर मेळाव्यांचे यशस्वी आयोजन केले या मेळाव्यांमधून अनेक विवाह संपन्न झालेले आहेत आणि वधू वर गुण्यागोविंदाने आपला संसार करीत आहेत. 🎆 नाविन्यपूर्ण उत्कृष्ट आणि दर्जेदार वेबसाईट व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.🎆 वेबसाईटवर क्लासिफाईड सदरामध्ये माहिती उपलब्ध आहे


सातारा, पुणे, ठाणे ,अहमदनगर, नाशिक, लातूर ,संभाजीनगर ,शिरूर, राजगुरुनगर, सासवड इत्यादी भागामध्ये वधू वर सुचक केंद्र आहेत.
सर्व ऑफिसेसची माहिती पुणे विभाग मुख्य कार्यालय येथे उपलब्ध आहे.
समाजातील गोरगरीब होतकरू वधू-वरांचे विवाह जमविण्यासाठी प्रयत्न केले जातात
समाजातील पितृछत्र हरपलेल्या पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप केली जाते
तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पुण्यतिथी श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी संस्थेद्वारे आयोजन केले जाते
विधवा आणि इतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते.सामाजिक बांधिलकी म्हणून माळी समाजातील इतर संस्थेच्या कार्यक्रमात सर्व संचालकांचा सहभाग असतो
राजगुरुनगर -प्रा. श्री. विष्णू लडकत- 75 88 21 87 04/90 11 010846, सासवड- सौ. सुनीता ताई गिरमे -98 22 41 64 31.
पुणे विभाग, मुख्य कार्यालय संपर्क, श्री. हनुमंत टिळेकर ,9226493884, श्री पांडुरंग गाडेकर -पुणे विभाग ,मुख्य कार्यालय ,झांबरे पॅलेस समोर, मोरबी वाला स्वीट जवळ, महर्षी नगर, पुणे,8007822021
लातूर श्री के ना यादव पाटील 98 60 075118, संभाजीनगर सौ पूजा ताई जाधव 77 74 055305, शिरूर सौ रोहिणी ताई बनकर 96 65 70 65 35/36
ठाणे विभाग -श्री रामचंद्र राऊत- 9869575697, अहमदनगर विभाग -सुनंदाताई गिरमे- 9823141483 नाशिक, सौ हेमाताई पुंड ,75 88 30 27 01.