Search with business name or city

श्री बालाजी स्वीट्स अँड बेकरी, उत्पादक आणि विक्रेते.माने कॉलनी, देगाव रोड ,कोडोली ,सातारा.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या मिठाई, नमकीन ,ड्रायफ्रूट, स्वीट्स तसेच बेकरी पदार्थ योग्य दरात मिळतील.

श्री बालाजी स्वीट्स अँड बेकरी, उत्पादक आणि विक्रेते.माने कॉलनी, देगाव रोड ,कोडोली ,सातारा.

सर्व प्रकारच्या मिठाई तयार तसेच ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. आपल्या शुभ कार्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मिठाई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील. पार्सल सुविधा उपलब्ध आहे.


मोतीचूर लाडू ,पापडी, मैसूर पाक, रवा लाडू ,बेसन लाडू ,तिखट शेव, पिवळी शेव ,बालुशाही ,पोहा चिवडा, मका चिवडा, शंकरपाळी.
खारी ,टोस्ट, बटर ,नानकटाई ,डोनट, फरसाणा ,शेव, पापडी, चकली ,भाकरवडी
क्रीम रोल, उपवासाचे पदार्थ, लोणची, भेळ, राजगिऱ्याचे लाडू,
सर्व प्रकारचे चॉकलेट ,दूध ,दही ,श्रीखंड ,आम्रखंड, तूप, बासुंदी, ब्रेड ,पाव
सोनपापडी, काजू कतली ,डिंक लाडू, सर्व प्रकारची बिस्किटे, सर्व प्रकारचे मसाले
सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट, काजू ,बदाम ,मनुके, खजूर. खाकरा, मुरमुरे ,मॅगी
ढोकळा, रसगुल्ले, सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स आणि मिनरल वॉटर
सातारकरांच्या सेवेमध्ये नव्या दिमाखात सुरुवात
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा, उत्पादक आणि विक्रेते
एक वेळ अवश्य भेट द्या ,धन्यवाद.