Search with business name or city

शिवराज फर्निचर्स, प्रोप्रा. कुंभार बंधू. मु. पो. मांडवे, 46 फाटा,नातेपुते, ता. माळशिरस ,जि. सोलापूर.

9561682949,9860028334,9130588581,7875723875, आमच्याकडे सर्व प्रकारचे लाकडी तसेच लोखंडी तसेच स्टीलचे फर्निचर तयार तसेच ऑर्डर प्रमाणे बनवून होलसेल दरात मिळेल.

शिवराज फर्निचर्स, प्रोप्रा. कुंभार बंधू. मु. पो. मांडवे, 46 फाटा,नातेपुते, ता. माळशिरस ,जि. सोलापूर.

प्रोप्रा. श्री. बापू कुंभार-9860028334/9130588581, प्रोप्रा. श्री. अण्णा कुंभार-9561682949/7875723875, संपूर्ण तालुक्यामध्ये लग्न बसत्यासाठी होलसेल सुप्रसिद्ध फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे लाकडी, लोखंडी तसेच स्टील फर्निचर आणि स्टील भांडी ,इलेक्ट्रॉनिक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण.


सोफासेट, ड्रेसिंग टेबल ,खुर्ची, सागवान सोफा, कुशन सोफा, डायनिंग टेबल
लोखंडी तसेच लाकडी कपाटे, बेड, गाद्या, प्लास्टिक चेअर
घर ऑफिस इत्यादींसाठी लागणारे सर्व फर्निचर एकाच छताखाली
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
अनेक वर्षांपासून विश्वसनीय सेवा
योग्य आणि माफक दर
विनम्र आणि तत्पर सेवा
हायवे लगत भव्य दिव्य फर्निचर मॉल, प्रशस्त पार्किंग, तसेच वाहतूक सुविधा उपलब्ध
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद