Search with business name or city

महालक्ष्मी बिल्ड कॉन ऑफिस पत्ता - स्नेहसागर अपार्टमेंट, केदारेश्वर मंदिर रोड, शिर्के कॉलनी, शिरवळ.

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड बिल्डर्स .

महालक्ष्मी बिल्ड कॉन ऑफिस पत्ता - स्नेहसागर अपार्टमेंट, केदारेश्वर मंदिर रोड, शिर्के कॉलनी, शिरवळ.

महालक्ष्मी बिल्डर्स ,आर्किटेक्ट, इंजिनीयर अँड डेव्हलपर्स . दर्जेदार व उत्कृष्ठ बांधकाम. उत्कृष्ट गुणवत्तेचे काम तेही अगदी माफक दरात. प्राईम लोकेशन वर रेडी पजेशन फ्लॅट आणि शॉपस् उपलब्ध. आनंदी वास्तूची निर्मिती हीच आमची संस्कृती. ३०० हून अधिक समाधानी ग्राहक.


वास्तुशास्त्रानुसार आर.सी सी घरांची रचना.
आकर्षक 3D डिझाईन.
गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन.
कॉन्ट्रक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्ययावत बांधकाम.
भूकंपरोधक आर. सी. सी डिझाईन.
गुंतवणूकदारासाठी सुवर्ण संधी
1bhk व 2 bhk फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध.
प्रशस्त दुकान गाळे व ऑफिसेस विक्रीसाठी उपलब्ध.
खंडाळा व शिरवळ येथील नॅशनल हायवे लगत रेसिडेन्सी व कमर्शिअल प्रोजेक्ट.
100 हून अधिक पूर्ण प्रोजेक्ट्स.