Search with business name or city

हेरंब अॕग्रो प्राॅडक्टस् प्रोप्रा.- श्री.सतिश धुमाळ ✨8208035306 ✨ पत्ता - गट नं. 24, हाॅटेल कृष्णा V2 समोर, पुणे बॅंगलोर महामार्ग, किकवी, ता.भोर, पुणे.

🌟सर्वोत्तम क्वालिटीची हमी, देतो फक्त आम्ही.🌟 🌟🌟🌟🌟मॅनेजर - कु.अश्विनी बालगुडे🌟🌟🌟🌟 🌟🌟सेल्स एक्झिक्युटीव्ह - श्री.विश्वास चव्हाण.🌟🌟

हेरंब अॕग्रो प्राॅडक्टस् प्रोप्रा.- श्री.सतिश धुमाळ ✨8208035306 ✨ पत्ता - गट नं. 24, हाॅटेल कृष्णा V2 समोर, पुणे बॅंगलोर महामार्ग, किकवी, ता.भोर, पुणे.

शेतीउपयोगी विविध मशिन प्राॅडक्टस् व ठिबक मिळण्याचे विश्वसनिय ठिकाण म्हणजे हेरंब अॕग्रो प्राॅडकटस् चे किकवी मधील शोरुम.


हेरंब अॕग्रो प्राॅडक्टस् तर्फे शेती उपयोगी व सर्वोत्तम क्वालिटीचे विविध प्राॅडक्टस् शेतकरऱ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध केले आहेत.
हेरंब अॕग्रो प्राॅडक्टस् मध्ये पाॅवर विडर, चाफ कटर, इंजिन कोळपे, रिपर, टोकन यंत्र, विडींग टुल्स, स्पेयर पंप व ठिबक इ. प्रकारचे प्राॅडक्टस् उपलब्ध आहेत.
मशीन खरेदीवेळी प्रात्यक्षिक व खरेदी नंतर मशीन वापराचे संपुर्ण व योग्य मार्गदर्शन दिले जाईल.
बेस्ट क्वालिटी पावरफुल पेट्रोल व डिझेल मशीन इंजीनची खात्री.
मशीन रिपेअरिंगची सुविधा उपलब्ध.
योग्य दरामध्ये ठिबक, मल्चिंग पेपर व चाफ कटर उपलब्ध आहे.
योग्य व पात्र शेतकरी बांधवांसाठी शासकिय अनुदानाची सोय.
अनुभवी व कार्यकुशल कर्मचारी वर्ग. योग्य आणि माफक दर.
विनम्र आणि तत्पर सेवा.
एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद!