Search with business name or city

चंद्रकांत शंकर नाईक,( अजित नाईक एंटरप्राइज ) सोन्या चांदीचे व्यापारी तुळजापूर 413601

सोन्या चांदीचे व्यापारी. / सुवर्ण क्षणांना जोड शुद्धतेची./ आनंद मंगलमय सोहळ्याचा बंध सुवर्ण अलंकाराचा

चंद्रकांत शंकर नाईक,( अजित नाईक एंटरप्राइज ) सोन्या चांदीचे व्यापारी तुळजापूर 413601

सौंदर्य आणि विश्वासाचा संगम* सुंदर तुम्ही सुंदरता फुलवतो आम्ही, नावीन्यपूर्ण आकर्षक कलाकुसर 24 व 22 कॅरेट सोने, आमच्याकडे सोन्या चांदीचे सर्व दागिने योग्य व माफक दरात मिळतील


सर्व प्रकारचे देवीचे टाक व मुर्ती तयार व तयार करून मिळतील
सर्व दागिने हॉलमार्क 91.6 चे मिळतील
सोन्याचे गंठण , मंगळसूत्र मनी , अंगठी, नथ ,ब्रेसलेट, बदाम तसेच सर्व प्रकारचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील होलमार्क पासिंग
सर्व प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने तयार व ऑर्डर प्रमाणे खात्रीशीर योग्य दरात मिळतील
सक्षम कारागीर व अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज
सोन्या चांदीच्या दागिन्यांची भरपूर व्हरायटी आणि डिझाइन्स😍
हॉलमार्क प्रमाणित सुवर्ण खरेदीसाठी विश्वसनीय सुवर्णपेढी
येथे HUID हॉलमार्क दागिने उपलब्ध
विनम्र आणि तत्पर सेवा
धन्यवाद