Search with business name or city

शिवशंकर केटरर्स, प्रो. श्री कमलेश महाराज आचारी. अमर लक्ष्मी स्टॉप ,शेडगे वस्ती, संभाजीनगर, सातारा.

सर्व समारंभाचे कार्यासाठी शुद्ध शाकाहारी ,महाराष्ट्रीयन ,गुजराती, मारवाडी पद्धतीचे ताटावर व बुफे वाढप्या सह संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट ,जेवणाची ऑर्डर घेतली जाईल.

शिवशंकर केटरर्स, प्रो. श्री कमलेश महाराज आचारी. अमर लक्ष्मी स्टॉप ,शेडगे वस्ती, संभाजीनगर, सातारा.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्विस उपलब्ध.


ऑर्डर प्रमाणे ॲडव्हान्स बुकिंग स्वीकारले जाईल
बेस्ट क्वालिटी फूड
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
सर्व प्रकारच्या शुभकाऱ्यांसाठी केटरिंग ची व्यवस्था
शुद्ध शाकाहारी उत्तम जेवण
आचारी तसेच वेटर्स कामगार ऑर्डर्स प्रमाणे मिळतील
हजारो समाधानी ग्राहक
एक अवश्य भेट द्या
धन्यवाद