Search with business name or city

जवळे मल्टीपर्पज हॉल & गार्डन, बायपास रोड, आटपाडी

लग्न समारंभ वाढदिवस , साखरपुडा ,नामकरण, रिसेप्शन ,छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या पार्ट्या ,कंपनी मीटिंग, यांसाठी सुप्रसिद्ध जवळे मल्टीपर्पज हॉल अँड गार्डन मो.9730429394 /9823208835

जवळे मल्टीपर्पज हॉल & गार्डन, बायपास रोड, आटपाडी

लग्नसोहळ्याचे नियोजन जवळे मल्टीपर्पज हाॅल आटपाडी लग्नाच्या मुहुर्ताना सुरुवात झाली आहे. सर्वांना आपलं लग्न अगदी थाटामाटात व्हावं असं वाटतं, पण यासाठी आधी करावं लागतं ते सगळ्या गोष्टींचं नियोजन. आणि नियोजन व्यवस्थित केलं की सगळ्या गोष्टी पटकन मार्गी लागतात. तसं पाहिलं तर सर्व गोष्टी नियोजन करण्यासाठी वेडिंग प्लानरही असतात. पण खर्चिक असल्याने सगळ्यांनाच काय वेडिंग प्लानरला ऑर्डर देऊन लग्नाचं नियोजन करता येत नाही. पण अश


आमच्याकडे गुजराती, मारवाडी, महाराष्ट्रीयन ,पंजाबी, साउथ इंडियन अशा सर्व प्रकारचे जेवणाची ऑर्डर ताटा वरती व मजुरी वरती स्वीकारले जाईल ,सर्व कामे माफक दरात केली जातील.
सर्वोत्तम कॉलिटी उत्तम सेवा दर्जेदार गुणवत्ता
भव्य समारंभ हॉल, प्रशस्त डायनिंग हॉल
पार्टी लॉन्स,व्ही.आय.पी. डायनिंग चिल्ड्रन पार्क
Ac & Non Ac रूम्स
हनुमान मंदिर, प्रशस्त पार्किंग
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद