Search with business name or city

विश्वनाथ शंकर काळे यांचे विश्व इंडस्ट्री,कस्टमाईज आणि मॉड्युलर फर्निचर चे विक्रेते. विश्व हार्डवेअर अँड प्लायवूड हाऊस.प्रो.भारत काळे

प्रोप्रा श्री युवराज काळे.9665852512, प्रोप्रा श्री अभिजीत काळे.7709313331, प्रोप्रा श्री.श्रीकांत काळे.9890519920

विश्वनाथ शंकर काळे यांचे विश्व इंडस्ट्री,कस्टमाईज आणि मॉड्युलर फर्निचर चे विक्रेते. विश्व हार्डवेअर अँड प्लायवूड हाऊस.प्रो.भारत काळे

विश्व इंडस्ट्री---आमच्याकडे तयार सागवानी फर्निचर व प्लायवूड फर्निचर ,ॲल्युमिनियम सेक्शन खिडक्या योग्य दरात तयार करून मिळेल.. आमच्याकडे सर्व लाकडी फर्निचर, देवघर पालखी ,दारे ,चौकटी तसेच प्लायवूड फर्निचर ,अल्युमिनियम खिडक्या योग्य दरात तयार करून मिळतील. विश्व हार्डवेअर अँड प्लायवूड हाऊस---प्लायवूड ,हार्डवेअर ,लॅमिनेट ,फ्लश डोअर ,लॅमिनेशन डोअर ,पीव्हीसी,डब्ल्यू पी सी डोअर, बाथरूम डोअर योग्य दरात मिळतील.


विनम्र आणि तत्पर सेवा
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
योग्य आणि माफक दर.
सन 1970 सालापासून अविरत सेवेची परंपरा
ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार करून मिळेल
तज्ञ कुशल आणि प्रशिक्षित टीम
हार्डवेअर प्लायवूड तसेच फर्निचर क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव
संपूर्ण जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर सर्विस उपलब्ध
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा
धन्यवाद