Search with business name or city

दिप ट्रेडर्स, वॉटर व्हॅली उद्योग समूह.प्रो.श्री.दीपक शिंदे.शॉप नं.1, विमल आर्केड ,मल्हार पेठ,गीते बिल्डिंग समोर,गारवा बिर्याणी शेजारी, सातारा.

7972504022,9270004942, डिस्ट्रीब्यूटर ऑफ ऑल डिस्पोजल मटेरियल. सर्व प्रकारचा माल होलसेल दरात मिळेल. शंभर टक्के शुद्ध एक्वा थंड पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध आहेत. सर्व शुभकार्यासाठी कार्यक्रमासाठी व घरगुती तसेच शॉप्स ऑफिसेस यासाठी पिण्याच्या पाण्याचे जार वीस लिटर मध्ये उपलब्ध आहेत.

दिप ट्रेडर्स, वॉटर व्हॅली उद्योग समूह.प्रो.श्री.दीपक शिंदे.शॉप नं.1, विमल आर्केड ,मल्हार पेठ,गीते बिल्डिंग समोर,गारवा बिर्याणी शेजारी, सातारा.

सर्व डिस्पोजल मटेरियल हाउसकीपिंग मटेरियल बर्थडे डेकोरेशन साठी लागणारे सर्व मटेरियल सर्व प्रकारचे हॉटेल पॅकेजिंग व क्लीनिंग मटेरियल सर्व प्रकारच्या प्लास्टिक कापडी कागदी बॅग उपलब्ध सिजनेबल मटेरियल


विनम्र आणि तत्पर सेवा
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
घरगुती तसेच हॉटेल्स हॉस्टेल कॉलेजेस इन्स्टिट्यूट यासाठी लागणारे सर्व डिस्पोजल मटेरियल
होलसेल दरात उपलब्ध
एक वेळ अवश्य भेट द्या
सातारा शहरांमध्ये भरपूर व्हरायटी सह ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध
कंपनी हॉस्पिटल तसेच इतर सर्व ठिकाणी लागणारे डिस्पोजल मटेरियल मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण
एक वेळ अवश्य संपर्क करा
धन्यवाद