Search with business name or city

रोहिदास कुशन वर्क्स प्रोप्रा.- श्री.कैलास कांबळे - 9881812722 / 8788173131✨✨ पत्ता - पाचवड - कुडाळ रोड, पाचवड, ता.वाई, सातारा.

सर्वोत्तम क्वालिटी आणि सर्वोच्च सेवा हेच आमचे ध्येय.

रोहिदास कुशन वर्क्स प्रोप्रा.- श्री.कैलास कांबळे - 9881812722 / 8788173131✨✨ पत्ता - पाचवड - कुडाळ रोड, पाचवड, ता.वाई, सातारा.

टु-व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचे सिटकव्हर, आॕल टाईप्स आॕफ बॅग्स आणि ट्रॅक्टर हुड.


✨ साताऱ्यामधील वाई तालुक्यातील टु-व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचे सिटकव्हर, आॕल टाईप्स आॕफ बॅग्स आणि ट्रॅक्टर हुड मिळण्याचे सुप्रसिद्ध ठिकाण.
✨ सर्व प्रकारच्या टु-व्हीलर आणि फोर व्हीलर सिट कव्हर विविध क्वालिटी व कलर्स मध्ये उपलब्ध.
✨ Breathable Insulation, Ventilation, Moisture Proof, Non-slip, Anti Pressure, Dust Proof क्वालिटी चे मटेरिअल वापरून तयार केलेले कस्टमायज्ड सिट कव्हर्स.
✨ Artificial Leather, PU Leather, 3D Spacer Mesh, Black Polyester, High Quality Material.
✨ काॅयर गादी, फोम गादी, सोफा सेट, आॕफिस चेअर्स च्या कुशन्स ची कामे उत्तम पद्धतीने करुन मिळतील.
✨ किड्स बॅग्स, स्कूल बॅग्स, काॅलेज बॅग्स, ट्रॅव्हल बॅग्स, ट्राॅली बॅग्स व लॅपटॉप बॅग्स रेडी टू बाय आणि कस्टमरच्या आवडीनुसार तयार करून मिळतील.
✨ ट्रॅक्टर व ऑटो रिक्षा चे हुड कस्टमरच्या आवडीनुसार मटेरिअल आणि डिझाईन्स मध्ये तयार करून मिळेल.
✨ उत्कृष्ट क्वालिटी मटेरिअल ची 100% हमी.
✨ माफक दर. विनम्र व तत्पर सेवा.
✨ एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद!