Search with business name or city

शिवपार्वती वधू वर, मराठा व सर्व जातीधर्म सुचक केंद्र. 9325552433

संचालक - तुकाराम मारुती जाधव (सर) 9325552433 सौ. वर्षा तुकाराम जाधव (मॅडम) 7387828148

शिवपार्वती वधू वर, मराठा व सर्व जातीधर्म सुचक केंद्र. 9325552433

* शिवपार्वती वधू वर संस्थेविषयी बोलायचे तर, बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर ज्यांनी भर दिला ती संस्था म्हणजे शिव पार्वती वधुवर संस्था * कोई भी समस्या कुछ दिन की मेहमान होती है/ समाज सेवा हीच ईश्वर सेवा असे मानत असलो तरी स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी करत गेल्या तर माणूस कार्य सिद्धी घेऊन जाण्यास कर्तबगार बनतो. *बरेच काही सांगण्यासारखे लिहिण्यासारखे असते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे , धन्यवाद.


विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो समाधानी कुटुंबे
धावत्या युगामध्ये वेळेत प्रॉपर योग्य दिशादर्शक माणूस मिळणे महत्त्वाचे असते.
शिक्षित आणि समाजकार्य करण्यास उत्सुक असलेल्यांना सुद्धा येथे आमच्याकडून मार्गदर्शनानुसार शाखा चालवण्यास सुद्धा मिळू शकते.
सर्व जाती-धर्मांसाठी आम्ही स्वतंत्र सेवा देण्यासाठी त्या त्या कास्ट साठी वेगवेगळे नंबर ठेवण्यात आलेले आहेत.
मराठा शिवपार्वती वधू वर Whatsapp 9325552433 , 7387828148
लिंगायत शिवपार्वती वधू वर Whatsapp 8432407859
धनगर शिवपार्वती वधु वर Whatsapp 9209281263
चर्मकार शिवपार्वती वधू वर Whatsapp 7499191773
आर्मी लुसेंट हिंदुस्तान करिअर अकॅडमी 9860302466