Search with business name or city

श्री सागर ऑटोमोबाईल्स, सातारा. व्ही एस टी पॉवर टिलर, विडर, रिपर & स्पेअर्स चे अधिकृत विक्रेते.प्रोप्रा. श्री. विकास कदम. राजीव नगर, खेड, वाढे फाटा ,स

9503209327,8329315062, आमच्याकडे शासकीय अनुदान प्राप्त व्ही एस टी पावर टिलर चे सर्व उत्पादने उपलब्ध आहेत.

श्री सागर ऑटोमोबाईल्स, सातारा. व्ही एस टी पॉवर टिलर, विडर, रिपर & स्पेअर्स चे अधिकृत विक्रेते.प्रोप्रा. श्री. विकास कदम. राजीव नगर, खेड, वाढे फाटा ,स

भारतातील विश्वसनीय आणि अधिक खपाचा शेतकऱ्यांच्या आवडीचा ब्रँड.


VST RT-70 जोश पावर विडर-इंजिन टाईप फोर स्ट्रोक कॉम्प्रेशन इग्नेशियन, पावर फुल 7 एचपी इंजिन 3000 आरपीएम, कुलिंग सिस्टम एअर कूल,
VST MAESTRO पावर विडर-एअर कुल्ड फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन, 7 एचपी 3600 आरपीएम, स्पंज सह ऑइल बाथ एअर फिल्टर
VST FT-50JOSH पावर विडर.-डिझेल इंजिन, कुलिंग सिस्टम एअर कूल, इंजिन टाईप फोर स्ट्रोक कॉम्प्रेशन इग्नेशियन
VST शक्ती इग्निटो 95 डी आय पावर टिलर-पावर फुल 9 एचपी इंजिन 3600 आरपीएम
VST शक्ती 130 डी आय पावर टिलर-13 एचपी इंजिन 2400 आरपीएम
VST शक्ती 165 डी आय पावर प्लस टीलर-पावरफुल 16 एचपी इंजिन 2400 आरपीएम
शासकीय अनुदान प्राप्त
संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्विस उपलब्ध
लाखो शेतकऱ्यांचा विश्वास
विनम्र आणि तत्पर सेवा ,योग्य आणि माफक दर, अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा, एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद.