Search with business name or city

जिजाऊ बायोफ्युएल्स इंडिया प्रा. लि. & अजिंक्य सातारा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी.

💐 लक्ष्मी आली घरा, शेतकरी दादा दार उघडा.💐

जिजाऊ बायोफ्युएल्स इंडिया प्रा. लि. & अजिंक्य सातारा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी.

शेतकरी मित्रांनो नमस्कार माझे नाव श्री रामचंद्र ज्ञानदेव जाधव. (माजी सैनिक) मु- नेले पो- किडगाव ता.जि.- सातारा. आपल्या सर्वांच्या मदतीने सातारा तालुक्या करिता mcl या कंपनीचा तालुक्यासाठी जैव इंधन प्रकल्प ज्यामध्ये प्रामुख्याने cng,png,co2 बाय प्रॉडक्ट शेतीसाठी सेंद्रिय खत जनावरांकरीता सेंद्रिय खाद्य याची प्रामुख्याने निर्मिती केली जाणार आहे.


कंपनी नफ्यावर वार्षिक लाभांश,
CNG गॅस व घरगुती गॅस वर 10% सुट,
सभासदांना 1 ऐकरी हत्ती गवताचे बियाणे व जैविक खते सवलतीच्या दरात उपलब्ध,
सर्व हत्ती गवत Rs-1000/ प्रति टन हमी भावाप्रमाणे घेतले जाईल,
शेतकऱ्यांचे एकरी अंदाजे 2 ते 3 लाख उत्पन्न,
भूमीहीन शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अर्थ साहाय्य,
सभासदांना कंपनीत व्यवसाय व नोकरीची संधी,
अधिक माहिती साठी श्री रामचंद्र ज्ञानदेव जाधव. (माजी सैनिक) मु.नेले पो. किडगाव ता.जि.सातारा. यांच्याशी संपर्क करावा ही विनंती.
मोबाईल नंबर - 9604816847