Search with business name or city

आरोही एंटरप्राइजेस, प्रोप्रा. श्री सुरेश पवार , बँक ऑफ महाराष्ट्र समोर खंडाळा जि. सातारा मो 9270519422

महा-ई-सेवा केंद्र व सी एस सी सेंटर,आमच्याकडे सर्व प्रकारचे योजनांची ऑनलाइन कामे केली जातील,

आरोही एंटरप्राइजेस, प्रोप्रा. श्री सुरेश पवार , बँक ऑफ महाराष्ट्र समोर खंडाळा जि. सातारा मो 9270519422

आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन येणारे स्कीम,योजना,महा डी बी टी वरील ,कांदा चाळ, पाईप,तुषार सिंचन,विहीर, सौर कृषी पंप ,पाईप/ठिबक, सौर कृषी पंप. *कृषी यांत्रिकिकरण योजना महाराष्ट्र शासन *मोटार/ट्रॅक्टर/नांगर/ट्रॉली/मळणीयंत्र/कडबा कुट्टी/रोटाव्हॅटर/पेरणी यंत्र/मोगडा/सोयाबीन कापणी यंत्र/पॉवर टिलर इत्यादी सबसिडीवर मिळवण्यासाठी अर्ज भरणे सुरू आहे..* *डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना महाराष्ट्र शासन* *📣 नवीन विहीर/जुनी विहीर


आधार कार्ड व पॅनकार्ड मधील सर्व प्रकारचे दुरुस्ती करून मिळेल
पॅनकार्ड 2 तासात अर्जंट काढून मिळेल
हरवलेले मतदान कार्ड काढणे नवीन नोंदणी व नवीन मतदान कार्ड काढून मिळेल.
शॉप ॲक्ट लायसन्स काढून , सर्व प्रकाचे दुकानचे लायसन्स काडून मिळेल.
केवायसी अपडेट करणे, आधार कार्ड अपडेट केंद्र, उद्याम आधार 10 मिनटात काढून मिळेल,
पी एम किसान ई केवायसी, नवीन अर्ज, तसेच त्यामधील दुरुस्ती करून मिळेल,मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड काढून मिळेल पी एम किसान ई केवायसी, मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड काढून मिळेल
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अवश्य संपर्क करा, पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांसाठी ऑनलाइन सुविधा, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या अनुदानांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन सुविधा, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून मिळेल
आयुष्मान भारत कार्ड त्यात मिळेल 5 लाख पर्यंत औषध उपचार फ्री मध्ये, आभा कार्ड ,केंद्र सरकारचे हेल्थ कार्ड मिळविण्यासाठी एक अवश्य संपर्क करा. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सुविधा मिळविण्यासाठी संपर्क करा.
महात्मा फुले शेतकरी प्रोत्साहन पर योजनेचा लाभ योजनेचा लाभ घ्या. नाव जन्मतारीख बदल यासाठी संपर्क करा.
WhatsApp ग्रुप वर जॉईन https://chat.whatsapp.com/Dn5oxyNhEuT3D8bHqDBE8K धन्यवाद.