Search with business name or city

डॉ. व्हनमाने डी. पी.( जनरल फिजिशियन अँड सर्जन)सिद्धी क्लिनिक 🩺 माधवबाग ओ.पी.डी💚 आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा.❤️ 🩺 नगरपालिका शॉपिंग सेंटर, पंढरपूर

हृदय तुमचे ❤️🩺💊💉🔬 काळजी आमची. 🏥 माधव बाग ओपीडी कस्टमर केअर नंबर.📱 7498494507📱

डॉ. व्हनमाने डी. पी.( जनरल फिजिशियन अँड सर्जन)सिद्धी क्लिनिक 🩺 माधवबाग ओ.पी.डी💚 आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा.❤️ 🩺 नगरपालिका शॉपिंग सेंटर, पंढरपूर

रक्तदाब तपासणी, बी.एम.आय. रक्तातील, ऑक्सिजनची तपासणी वैद्यकीय आहार विषयक सल्ला. व्यसनमुक्ती वर खात्रीशीर इलाज, खात्रीने वजन कमी करणे, आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सा, पंढरपूर शहर व परिसरातील सर्व रुग्णांसाठी सेवा उपलब्ध.


दमा व त्वचा विकारावर ती खात्रीशीर इलाज.
गुडघेदुखी व मणक्याचे विकार यावरती मिशन ट्रीटमेंट.
रक्तदाब व मधुमेह चिकित्सा केंद्र.
आवश्यकतेनुसार माधवबाग उपचार पद्धती.
रक्त तपासणी सोय.
व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र.
गरजू रुग्णांना ऍडमिट ची सोय.
संधिवात, वातविकार, पक्षघात, यावरती विशेष आयुर्वेदिक उपचार, तसेच पंचकर्म चिकित्सा.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
आपल्या आरोग्याची काळजी घेतो आम्ही, धन्यवाद ❤️🩺🙏