Search with business name or city

मॉडर्न स्टील फेब्रिकेशन अँड फर्निचर मॉडर्न बंब स्टील फर्निचर आणि सर्व प्रकारचे फॅब्रिकेशन वर्क साठी प्रसिद्ध ठिकाण प्रोप्रा. राजू तांबोळी

मॉडर्न बंब मध्ये 25 वर्षाची अखंड परंपरा घर हॉटेल्स हॉस्पिटल कार्यालय लॉजिंग बोर्डिंग साठी अतिशय उपयुक्त स्टेनलेस स्टील बंब मिळेल दोन वर्षे रिप्लेसमेंट गॅरंटी

मॉडर्न स्टील फेब्रिकेशन अँड फर्निचर मॉडर्न बंब स्टील फर्निचर आणि सर्व प्रकारचे फॅब्रिकेशन वर्क साठी प्रसिद्ध ठिकाण प्रोप्रा. राजू तांबोळी

पाणी गरम करण्यास घरगुती गिरकचरा कागद पुढे नारळाची करवंटी पालापाचोळा वगैरे वस्तू जाळण्यासाठी वापरता येतात. गॅस विद्युत खर्चाच्या तुलनेत जळण खर्चात ७५ टक्के बचत आता तेअभंग उंच टाकीशी जोडून हव्या त्या ठिकाणी गरम पाणी घेता येते. टाकी उंचावर नसल्यास नरसाळ्याने पाणी भरण्याची सोय करता येते. वापरण्यास अत्यंत सुलभ सुरक्षित किपायती व आरोग्यदायी


हजारो समाधानी ग्राहक
एक वेळ अवश्य भेट द्या
तत्पर सेवा
धन्यवाद