Search with business name or city

राज ज्वेलर्स, पंढरपूर मॅरेथॉन 2023, थोडं चालूया थोडं धावूया तंदुरुस्त होऊया. मॅरेथॉन दि. 5 फेब्रु. 2023 सकाळी 5 वा.मॅरेथॉन स्थळ, रेल्वे मैदान, पंढरपूर.

21km,Rs1200,🥇🏆10km,Rs900,🥇🏆3.5km,Rs600🥇🏆 नाव नोंदणी ऑफलाइन 20 जानेवारी 2023,सायंकाळी 5 पर्यंत🏃 10% डिस्काउंट, 31/12/2022 पर्यंत प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीस 10% डिस्काउंट 🏃 ग्रुप डिस्काउंट, 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या ग्रुपला प्रत्येकी 100रू डिस्काउंट मिळेल. (3.5 कि.मी. 10कि.मी. साठी)

राज ज्वेलर्स, पंढरपूर मॅरेथॉन 2023, थोडं चालूया थोडं धावूया तंदुरुस्त होऊया. मॅरेथॉन दि. 5 फेब्रु. 2023 सकाळी 5 वा.मॅरेथॉन स्थळ, रेल्वे मैदान, पंढरपूर.

Raj jewellers pandharpur marathon 2023. 🏃🏻3.5 km 🏃🏻10 km 🏃‍♂️21 km registration is open now.. hurry up..! make sure to take advantage of this opportunity & register today. click on link for online registration : https://www.runindia.in/events/pandharpur-marathon-2023 marathon date : 05/02/2023


ग्रुप डिस्काउंट व ऑफलाइन नाव नोंदणीसाठी संपर्क-
श्री विठ्ठल ई बाईक शोरूम, नागालँड चौक, लिंक रोड ,पंढरपूर. मो.940488702
इंजि. भारत ढोबळे. अवताडे क्लासेस समोर ,गोकुळ नगर ,पंढरपूर. मो.9371462335
श्री. विश्वंभर पाटील (कर सल्लागार)CA, नवीन बस स्टॅन्ड समोर, पंढरपूर. मो.9766247691
आरोग्यम क्लिनिक, नाथ चौक, पांडुरंग मेडिकल शेजारी, पंढरपूर, मो,9579326400
सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक, पंढरपूर मो,9890598953
किट मिळण्याची शेवटची तारीख, 4/02/2023 रोजी सकाळी 10 ते 5 पर्यंत स्थळ रेल्वे मैदान, पंढरपूर
ऑनलाइन नाव नोंदणी: दि.26/01/2023 रोजी सायं 5 पर्यंत contact:9371462335/9049999022/9766247691
https://www.runindia.in/events/PANDHARPU-MARATHON-2023
स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर 🏃🥇🏆 running is my life 🏃🥇🏆