Search with business name or city

गणेश मशिनरी, प्रोप्रा.श्री.गणेश तोंडले. धनश्री कॉम्प्लेक्स, अहिल्या पूला जवळ , पंढरपूर. शाखा क्र.2. प्रगती ट्रॅक्टर्स. विजापूर रोड, मंगळवेढा

आमच्याकडे डाळिंब ,द्राक्ष ,केळी, तरकारी पिके, रोपवाटिका ,पॉलिहाऊस, फुल शेती ,फळपिके यामध्ये कुदळली ,खुरपणी , निंदन, फवारणी ,सरी सोडणे व इतर अंतर मशागतीच्या कामासाठी लागणारे रिपर कटर रोटावेटर योग्य दरात मिळतील.

गणेश मशिनरी, प्रोप्रा.श्री.गणेश तोंडले. धनश्री कॉम्प्लेक्स, अहिल्या पूला जवळ , पंढरपूर. शाखा क्र.2. प्रगती ट्रॅक्टर्स. विजापूर रोड, मंगळवेढा

अंतर मशागतीच्या कामासाठी महान होंडा, kamco, इटालियन bcs कंपनीचे छोटे अत्याधुनिक ट्रॅक्टर फवारणीसाठी ब्लॉअर व सोयाबीन काढणीचे रिपर ,ब्रश ,कटर ,रोटावेटर इत्यादी योग्य दरात मिळतील. 9763648854,9206060670, 8380864052,9763077737, ,9860135370 आमच्याकडे डाळिंब ,द्राक्ष ,केळी, तरकारी पिके, रोपवाटिका ,पॉलिहाऊस, फुल शेती ,फळपिके यामध्ये कुदळली ,खुरपणी , निंदन, फवारणी ,सरी सोडणे व इतर अंतर मशागतीच्या कामासाठी लागणारे रिपर कटर रोटावेटर योग्य दरात मिळतील.


आमच्याकडे मॅसी फरगुशन ट्रॅक्टर, TAFE कंपनीचे 20,26,28,30,35,39,42,45,46,50,55,60,76,95,120 HP चे टू व्हील व फोर व्हील ट्रॅक्टर मिळतील.
मॅसी म्हणजे झिरो मेंटेनन्स.
मॅसी म्हणजे सर्वात कमी डिझेल खाणारा ट्रॅक्टर ,मॅसी म्हणजे सर्वात जास्त ताकद
जगभरातील प्रसिद्ध ट्रॅक्टर ब्रँड
करोडो शेतकऱ्यांचा विश्वास
विनम्र आणि तत्पर सेवा, योग्य आणि माफक दर,
सेल्स,सर्विस, अँड स्पेअर्स.
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
ऊस ,आले ,हळद ,केळी ,भात, फळबागा इतर अंतरमशागत ,भर लावणे, सरी काढणे यासाठी अत्यंत उपयुक्त.
एक वेळ अवश्य भेट द्या ,अथवा संपर्क करा धन्यवाद.