Search with business name or city

केशर माती रोपवाटिका प्रोप्रा. राजेंद्र गुरव पत्ता सांगोला शाखा१- पंढरपूर रोड, हॉटेल चंद्रमाला शेजारी सांगोला, जि. सोलापूर. शाखा २- अनकढाळ टोल

🍒🍑🫐🍍🥦 केशरमाती रोपवाटिका , आमच्याकडे एप्पल बोर ,पेरू, सरदार थाय, व्हाईट, व्ही.एन.आर.,जी.विलास, सिडलेस लिंबू, कागदी लिंबू , डाळिंब भगवा, सुपर भगवा, आंबा केशर, चिक्कू, कालीपती इ. रोपे योग्य दरात मिळतील🍐🫐🥭🍍 📱9665945700 / 9764719495 /9765505152

केशर माती रोपवाटिका प्रोप्रा. राजेंद्र गुरव पत्ता सांगोला शाखा१- पंढरपूर रोड, हॉटेल चंद्रमाला शेजारी सांगोला, जि. सोलापूर. शाखा २- अनकढाळ टोल

🌺🪷🏵️🍀🌹🌷💐तसेच आमच्याकडे मोगरा, जास्वंद, गुलाब ,पारिजातक, चाफा, सोनचाफा, कृष्ण तुळस, मिनी तगर ,व्हेरिकेटेड तगर, कुंदा, व्हीपरबिया, डाकजोरा, कृष्णकमळ, सदाफुली ,क्रोटन, पांडा फाइकस झाटरोबा ,रातराणी, जाई जुई, इत्यादी .प्रकारचे फुलझाडे मिळतील.💐🌷🌹🌺संत्री ,मोसंबी, गोड चिंच ,आंबट चिंच ,कोकण, भाडोली जांभळ, नारळ ,गंगा बोंडोम नारळ, बारमाशी आंबा ,तोतापुरी आंबा, अंजीर , पेरू इत्यादी फळझाडे योग्य दरात मिळतील.. समर्थ डेव्हलपर्स , सांगोला. आमच्य


🏵️🍀☘️🌿🌱💐🌷गार्डन मटेरियल सप्लायर्स*🌹🌺🪷
प्लास्टिक ट्रे मधील निरोगी व दर्जेदार रोपे मिळतील.
उत्तम दर्जेदार फळांच्या व फुलांच्या रोपांसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये सर्विस उपलब्ध..🌲☘️🍉🍏🍅🧅🫑🍆
शेतकरी बंधूंच्या अविरत सेवेसाठी सदैव तत्पर*
लाखो समाधानी शेतकरी वर्ग
मुबलक प्रमाणात स्टॉक उपलब्ध
तयार तसेच ऑर्डर प्रमाणे रोपे बनवून मिळतील
खात्रीशीर रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏