Search with business name or city

माडगूळकर ट्रॅक्टर्स , अधिकृत विक्रेते व्ही.एस.टी. शक्ती ट्रॅक्टर्स, सांगोला & मंगळवेढा. पत्ता मिरज रोड, सांगोला.

माडगूळकर ट्रॅक्टर्स देत आहे सबसिडी पेक्षाही भव्य थेट ऑफर.....🚜🚜 भारतातील पहिली फोर व्ही ड्राईव्ह कंपनी..

माडगूळकर ट्रॅक्टर्स , अधिकृत विक्रेते व्ही.एस.टी. शक्ती ट्रॅक्टर्स, सांगोला & मंगळवेढा. पत्ता मिरज रोड, सांगोला.

आता कशाला पाहायची सबसिडीची वाट, व्ही.एस.टी शक्ती 18 hp ते 30 hp ट्रॅक्टर सोबत ब्लोअर रु 110000/-,ट्रॉली रु 60000/- फन-पाळी रु 15000/- चा अशा एकुण रु 185000/- वस्तू अगदी मोफत manager 📞 9604094737 service team 📞 9604094732 / 9604094831


माडगूळकर ट्रॅक्टर्स देत आहे सबसिडी पेक्षाही भव्य थेट ऑफर.
VST 9054 मिळत आहे किर्लोस्कर चे इंजन
50 LPM CERAMIC PISTON HTP ITALIAN M 82 NOZZLE
ADDC Control system ,4 सिलेंडर इंजिन ,4 wd ड्राईव्ह ट्रॅक्टर, डिझेल टाकी 25 लिटर , हायड्रोलिक क्षमता 1250 kg 3.4 फुट रुंदी, आधी सर्व ब्लॉवर साठी उपयुक्त
भारतातील नंबर 1 खपाचा शेतकऱ्यांचा विश्वसनीय ट्रॅक्टर ब्रँड
सेल्स आणि सर्विसेस
विनम्र आणि तत्पर सेवा
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद