Search with business name or city

जय हनुमान ऍग्रो मिशनरी प्रोप्रा. दिलीप माने. पत्ता. मु. पो. रोपळे ता. पंढरपूर जि. सोलापूर.

शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले एकमेव जय हनुमान मिशनरी रोपळे..... शेतकरी सुखी तर जग सुखी.... आटा चक्की मशीन, कडबा कुट्टी मशीन ,मिल्क मशीन सर्व काही एकाच छता खाली.

जय हनुमान ऍग्रो मिशनरी प्रोप्रा. दिलीप माने. पत्ता. मु. पो. रोपळे ता. पंढरपूर जि. सोलापूर.

आमच्याकडे कडबा कुटी मशीन ,आटा चक्की मशीन, दूध काढणी यंत्र, पी.व्ही.सी पाईप ड्रीप इ. योग्य दरामध्ये उपलब्ध. तसेच शेती उपयोगी सर्व साहित्य उपलब्ध त्यामध्ये स्प्रे पंप, एसटीपी ,पाईप ,स्टार्टर ,फ्युज, बेल्ट,


श्री पारस कंपनी याचे दूध काढणी यंत्र उपलब्ध
शेती पंप, साहित्य ,सबमर्सिबल ,ड्रिप साहित्य, पाईप ,केबल फिटिंग, कडबा कुट्टी मशीन, आटा चक्की इ. साहित्य तसेच ,
सर्व ब्रँडेड कंपनीचे मटेरियल उपलब्ध,
सर्व शेती उपयोगी अवजारे एकाच छताखाली
विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service
सर्वनामावंत कंपनीचे अनुदानास पात्र शेती अवजाराचे सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते,
दर्जेदार कृषी अवजाराचे उत्पादक, कडबा कुट्टी मिशनचे होलसेल विक्रेते,
रोटावेटर, ऑटोमॅटिक पेरणी यंत्र, सिंगल व डबल पलटी नांगर, फन, रिजर, कडबा कुट्टी मिशन, ब्लोअर ,मळणी यंत्र, इत्यादी अवजारांचे सेल्स व स्पेअर्स...🚜
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏