Search with business name or city

लक्ष्मी सर्वोत्तम स्टील🛠️🏨🪖🦺⚙️ प्रोप्रा. आकाश राजेंद्र आटकळे पत्ता. विठ्ठल नगर, तीन रस्ता तिरे मार्गे सोलापूर रोड, शेगाव दुमाला, ता.पंढरपूर

सर्व बिल्डिंग मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण...... लक्ष्मी सर्वोत्तम स्टील 🦾🏨🏫🚿🪖🦺🛠️⚙️ कपिला स्टीलचे अधिकृत डीलर

लक्ष्मी सर्वोत्तम स्टील🛠️🏨🪖🦺⚙️ प्रोप्रा. आकाश राजेंद्र आटकळे पत्ता. विठ्ठल नगर, तीन रस्ता तिरे मार्गे सोलापूर रोड, शेगाव दुमाला, ता.पंढरपूर

कपिला प्युअर टीएमटी सळई, तसेचआमच्या इथे सर्व प्रकारचे स्टील, कोटिंग चे व पन्हाळी पत्रे ,सिमेंट, लोखंडी पाईप, बांधकाम मटेरियल ,हार्डवेअर ,तारेची जाळी ,सिमेंटचे काम व चौकटी फॅब्रिकेशन मटेरियल तार ,नट बोल्ट ,पाण्याच्या टाक्या ,इत्यादी सर्व मटेरियल योग्य दरात मिळेल.


लक्ष्मी सर्वोत्तम स्टील 6, 8 ,10, 12 ,16 ,20 ,25 MM सर्व प्रकारचे सळई सिमेंट पत्रे कलर कोटिंग एम एस पाईप बार पट्टी इत्यादी योग्य दारात मिळेल
आमच्याकडे पी.व्ही.सी. व प्लंबिंग ची पाईप तसेच सर्व प्रकारचे हार्डवेअर फॅब्रिकेशन प्लास्टिक मटेरियल योग्य दरात मिळेल.
सर्व मटरेल.तसेच fuse, स्टार्टर, सोलुशन, टायगर दोर, मिळेल. पाण्याचे जार ,बादली, घागर, पाट्या तसेच सर्व उपयोगी प्लास्टिक मटेरियल मिळेल. तसेच हार्डवेअर चे सर्व मटेरियल मिळेल. 🔨🛠️🛠️⚙️🪖
अधिकृत विक्रेते- , पाईप, ठिबक, प्लंबिंग फिटिंग, शेती उपयोगी साहित्य
नामांकित आणि ब्रांडेड कंपन्यांचे मटेरियल
अल्ट्राटेक, अंबुजा, प्रिया ,या नामांकित व ब्रँडेड कंपन्यांचे सिमेंट मिळेल.
अधिकृत विक्रेते- कोठारी , पाईप, ठिबक, प्लंबिंग फिटिंग, शेती उपयोगी साहित्य.
विनम्र आणि तत्पर सेवा
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏