Search with business name or city

बेंगलोर अय्यंगार बेकरी , शॉप नं.1. अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स समोर, गायकवाड कॉम्प्लेक्स,स्टेशन रोड,पंढरपूर जि. सोलापूर.

7996159192, आमची शाखा कोठेही नाही. आमच्याकडे सर्व प्रकारचे ताजे स्वच्छ बेकरी पदार्थ, केक ,मिठाई, ड्रायफ्रूट्स ,स्नॅक्स योग्य दरात मिळतील.

बेंगलोर अय्यंगार बेकरी , शॉप नं.1. अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स समोर, गायकवाड कॉम्प्लेक्स,स्टेशन रोड,पंढरपूर जि. सोलापूर.

पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध बेंगलोर अय्यंगार बेकरी. स्पेशल वाढदिवसाचे केक ,पार्टीचे केक्स तयार तसेच ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. चॉकलेट केक ,पायनापल केक ,ऑरेंज केक ,पिस्ता केक ,व्हॅनिला केक ,ब्लॅक फॉरेस्ट केक ,मंगो केक ,स्ट्रॉबेरी केक ,चॉकलेट केक.


ताजे स्वच्छ पदार्थ
विनम्र आणि तत्पर सेवा
हजारो समाधानी ग्राहक
आईस केक ,प्युअर व्हेजिटेरियन केक्स
आईस्क्रीम
स्नॅक्स
पॅटीस, नानकटाई ,बिस्किट इतर सर्व बेकरीचे पदार्थ
वाढदिवसासाठी लागणारे सजावटीचे सर्व साहित्य योग्य दरात उपलब्ध
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा
धन्यवाद