Search with business name or city

शारदा सेल्स ग्रुप. पत्ता. मु.पो. मोहोळ - पंढरपूर रोड हॉटेल शिवतारा शेजारी मोहोळ ता.मोहोळ जि. सोलापूर.

शेतकरी सुखी तर जग सुखी.... आटा चक्की मशीन, कडबा कुट्टी मशीन ,मिल्क मशीन सर्व काही एकाच छता खाली... कडबा कुट्टी मशीनचे सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते.

शारदा सेल्स ग्रुप. पत्ता. मु.पो. मोहोळ - पंढरपूर रोड हॉटेल शिवतारा शेजारी मोहोळ ता.मोहोळ जि. सोलापूर.

सर्व ब्रँडेड कंपनीच्या मशीनस, पारस चाफकटर, पंढरपूरकर चाफकटर, आटा चक्की, मिल्किंग मशीन, बेयर इलेक्ट्रिक मोटर, किर्लोस्कर पावर टिलरचे अधिकृत विक्रेते आमच्याकडे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट सवलतीच्या दरात मिळतील...


सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्विस देणारे एकमेव डीलर
पारस कंपनीचे अधिकृत डीलर
कडबा कुट्टी मशीनचे सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते
विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service
हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले
सर्व ब्रँडेड कंपनीचे मटेरियल उपलब्ध,
शाखा : - सोलापूर ,मोहोळ, पंढरपूर ,रोपळे, भूम , पंढरपूर लिंक रोड, आष्टी ,परांडा
30% चाऱ्याची बचत
सेल्स सर्विस स्पेअर्स
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏