Search with business name or city

अहिरेश्वर क्लिनफ्युल प्रोड्युसर कंपनी लि.

लक्ष्मी आली घरा, शेतकरी दादा दार उघडा.

अहिरेश्वर क्लिनफ्युल प्रोड्युसर कंपनी लि.

जैविक इंधन निर्मिती प्रकल्पा संदर्भात सभासद नोंदणी. बळीराजाची शाश्वत श्रीमंती ; हीच आमची बांधिलकी.


कंपनी नफ्यावर महिन्याला लाभांश,
CNG गॅस व घरगुती गॅस वर 10% सुट,
सभासदांना 1 ऐकरी हत्ती गवताचे बियाणे व जैविक खते सवलतीच्या दरात उपलब्ध,
सर्व हत्ती गवत Rs-1000/ प्रति टन हमी भावाप्रमाणे घेतले जाईल,
शेतकऱ्यांचे एकरी अंदाजे 2 लाख उत्पन्न,
भूमीहीन शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अर्थ साहाय्य,
सभासदांना कंपनीत व्यवसाय व नोकरीची संधी,
अधिक माहिती साठी सचिन गोसावी ग्रामउद्योजक गाव भादे यांच्याशी संपर्क करावा ही विनंती.
मोबाईल नंबर- 758892165