अरिहंत ऑप्टिकल्स, प्रोप्रा. श्री. अरिहंत कोठाडिया. जुनी अर्बन बँक एटीएम समोर, नवी पेठ, पंढरपूर
सोलापूर जिल्ह्यातील ,पंढरपूर शहरातील ऑप्टिकल क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव.
27 वर्षाहून अधिक अविरत सेवेची परंपरा लेटेस्ट डिझाईन आणि भरपूर व्हरायटीज मध्ये उपलब्ध नामांकित आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे गॉगल्स नंबरचे चष्मे तयार तसेच बनवून मिळतील कॉन्टॅक्ट लेन्स, गॉगल्स आणि चष्मे सेल्स आणि सर्विसेस तसेच रिपेरिंग करून मिळेल हजारो समाधानी ग्राहक विनम्र आणि तत्पर सेवा योग्य आणि माफक दर एक अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा धन्यवाद