🩺oxygen Chest Clinic🩺ऑक्सीजन चेस्ट क्लिनिक 💊💉
डॉ. सीमा इंगोले पाटील. Mbbs Dnb-chest(mumbai)
Consultant Pulmonologist
राहिरकर बिल्डिंग,सावरकर चौक,चंकेश्वरा मेडिकल मागे पंढरपुर.
निदान व उपचार,जुनाट सर्दी व खोकला,क्षयरोग (tb) फुप्फुस, गर्भशयाची पिशवी, मानेवरील व पोटातील t. b. च्या गाठी मणक्याचा व मेंदूचा t. b.💊💉🩺
हो खरंच प्रसूतीसुद्धा आता वेदना रहित होऊ शकते आणि ते सुद्धा आपल्या पंढरपुरात दुर्बनी द्वारे फुफुसांची तपासणी , श्वसनलिकेची आणि फुफुसांची दुर्बिणीद्वारे ( BRONCHOSCOPY ) तपासणी सतत खोकला वारंवार होणारे फुफुसांचे इन्फेक्शन खोकल्यातून रक्त येणे निमोनिया फुफुसातील गाठी व कँसर कॉम्प्युटर द्वारे फुफुसाची तपासणी . फुफुस व श्वसन विकाराच्या निधनासाठी उपयुक्त तपासणी श्वसन नलिकेचे सूज व आजाराचे तीव्रता याचे मापन. उदा.दमा ,काळा दमा, ब्रान्काइटीस, आंतरकोषीय फुफुस विकार कोरोना नंतर लागणारा दम यावर उपचार फुफुस आवरातील पाणी काढणे, निद्राभ्यास वाफ देणे, इलेक्ट्रोकार्डीओग्राम ( E.C.G.), रक्तातील साखर तपासणी. बालदमा व लहान मुलांच्या फुफ्फुसाच्या समस्या धूम्रपानामुळे होणारे शोषणविकार व्याधींनी समस्याग्रस्त असलेला रुग्णांसाठी नवसंजीवनी ऑक्सिडेंट चेस्ट क्लिनिक