Search with business name or city

शिवतेज हार्डवेअर & ऍग्रो एजन्सीज प्रोप्रा. सुरज सुरवसे पत्ता. भंडीशेगाव MSEB ऑफिस समोर, शंकरराव निंबाळकर शॉपिंग सेंटर भंडीशेगाव.

हार्डवेअर आणि ऍग्रो एजन्सीज संपूर्ण तालुक्यातील सुप्रसिद्ध शेतकऱ्यांचा विश्वास. सर्व काही एका छताखाली

शिवतेज हार्डवेअर & ऍग्रो एजन्सीज प्रोप्रा. सुरज सुरवसे पत्ता. भंडीशेगाव Mseb ऑफिस समोर, शंकरराव निंबाळकर शॉपिंग सेंटर भंडीशेगाव.

1.4 hp -26 hp पावरफुल डिझेल इंजिन आणि पंपसेट.अधिकृत विक्रेता :- अ‍ॅक्वाग्रुप चे १. ओरिजिनल टेक्समो ब्रँड सबमर्सिबल पंप २ ओरिजिनल टेक्समो ब्रँड नळाची मोटर ३ अ‍ॅक्वाटेक्स ब्रँड मोनोब्लॉक पंप, ओपनवेल पंप,व्हर्टिकल ओपनवेल पंप . ४ अ‍ॅक्वाटेक्स ब्रँड बूस्टर पंप ५ अ‍ॅक्वाटेक्स ब्रँड सीवेज / डिवॉटरिंग पंप ६ अ‍ॅक्वाटेक्स ब्रँड सबमर्सिबल कॉपर केबल. ७ bch ( भारतीय कटलर हॅमर) स्टार्टर ८ किर्लोस्कर डिझल इंजिन.


ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
सर्व प्रकारचे सबमर्सिबल पंप साठी एक वेळ अवश्य भेट द्या
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
नामांकित आणि ब्रांडेड कंपन्यांचे मटेरियल
सेल्स आणि सर्विसेस तसेच स्पेअर्स
खात्रीशीर आणि दर्जेदार सेवा
लाखो शेतकऱ्यांचा विश्वास
पंढरपूर तालुक्यातील एक विश्वसनीय ब्रँड, शिवतेज हार्डवेअर अँड ऍग्रो एजन्सीज भंडीशेगांव
विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद.,🙏