Search with business name or city

डॉ. रेपाळ नेत्र रुग्णालय व फेको सेंटर. डॉ. आकाश मो. रेपाळ.M.S.(नेत्ररोग तज्ञ) दगडूशेठ कॉम्प्लेक्स, पहिला मजला, सावरकर चौक, स्टेशन रोड, पंढरपूर

7588796931,9689609787, 9422463224 डोळ्यांचा दवाखाना, नेत्र सेवा हीच ईश्वर सेवा.

डॉ. रेपाळ नेत्र रुग्णालय व फेको सेंटर. डॉ. आकाश मो. रेपाळ.m.s.(नेत्ररोग तज्ञ) दगडूशेठ कॉम्प्लेक्स, पहिला मजला, सावरकर चौक, स्टेशन रोड, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध आय स्पेशलिस्ट. 👁️ सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 👁️👁️ कॉम्प्युटर द्वारा संपूर्ण नेत्र तपासणी 👁️👁️ आधुनिक बिन टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया👁️👁️ फेकू इमल्सीफिकेशन मोतीबिंदू शस्त्रक्रिया.👁️👁️ काच बिंदू निदान व उपचार.👁️👁️ लासरू व तिरळेपणा उपचार व शस्त्रक्रिया.👁️👁️ कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक.👁️👁️ रेटीना क्लिनिक👁️👁️ तातडीचे उपचार 24 तास उपलब्ध. 🙏🏥


मित्र रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध अद्यावत उपकरणे.
हजारो समाधानी नेत्र रुग्ण,अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
विनम्र आणि तत्पर सेवा
पंढरपूर शहरातील अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे फेको सेंटर
एक वेळ अवश्य भेट द्या
डोळ्यांच्या विविध समस्यांवर खात्रीशीर उपाय
योग्य सल्ला आणि मार्गदर्शन. धन्यवाद.