Search with business name or city

श्री समर्थ सर्जिकल व जनरल हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी पाइल्स केअर सेंटर 🧑‍🔬🩺💉💊 डॉ.श्रीकांत अवधूतराव ( proctologist) डॉ.सौ.उषा अवधुत राव M.S.(shalya) (consultant laser proct

मुळव्याध, भगंदर, फिशर याच्यासाठी संपूर्ण व समूळ उपचारासाठी.... श्री समर्थ सर्जिकल व जनरल हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी पाइल्स केअर सेंटर 🧑‍🔬🩺💉💊

श्री समर्थ सर्जिकल व जनरल हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी पाइल्स केअर सेंटर 🧑‍🔬🩺💉💊 डॉ.श्रीकांत अवधूतराव ( Proctologist) डॉ.सौ.उषा अवधुत राव M.s.(shalya) (consultant Laser Proct

*उपलब्ध सुविधा* *मुळव्याधीसाठी इंजेक्शन हेमोबोर्डींग लेसर व स्पपलर सुविधा. *मुळव्याध भगंदर फिशर साठी दुर्बीण द्वारे तपासणी. *यासाठी शस्त्रक्रिया व क्षारसूत्र पद्धतीने उपचार. *सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अपेंडिक्स हार्निया हायड्रोलिक्स. *पोटाचे विकार उपचार व शस्त्रक्रिया. *स्तन विकार उपचार व शस्त्रक्रिया. *स्त्री रुग्णांसाठी तज्ञ महिला डॉक्टर व स्वातंत्र तपासणी कक्ष.


इंजेक्शन थेरपी
रबर बँड थेरपी
क्षारसूत्र भगंदर रुग्णांसाठी
स्त्री रुग्णांसाठी तज्ञ महिला डॉक्टर व स्वातंत्र तपासणी कक्ष
मुळव्याध भगंदर फिशर आणि पायलों नेडल सायन्स साठी लेझर
डे केअर प्रक्रिया/जलद रोगमुक्तता
कमीत कमी रक्तस्त्राव/कमीत कमी वेदना
शस्त्रक्रिया नंतर कमीत कमी अस्वस्थता/कोणत्याही पारंपारिक पद्धतीपेक्षा अधिक प्रभावी/ उच्च यश दर
फक्त 3 ते 4 दिवस आरामाची गरज/पुन्हा होण्याचे प्रमाण नगण्य
आजार व्याधींनी परेशान असलेला रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्या🙏