Search with business name or city

वैशाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स डेली सर्विस जत- पुणे -मुंबई,

वैशाली ट्रॅव्हल्स, डेली सर्व्हिस जत - पुणे - मुंबई. कात्रज, स्वारगेट ,वल्लभनगर, निगडी, वाकड, कळंबोली, वाशी, मानखुर्द ,ठाणे ,दादर ,कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ, बदलापूर.

वैशाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स डेली सर्विस जत- पुणे -मुंबई,

बुकिंग फोन नंबर: - 8420202054 / 7620202074,/ 8975702143. आपल्या कोणत्याही शुभ कार्यासाठी व सहलीसाठी 20 सीटर ,35 सीटर, 40 सीटर, 45 सीटर ,49 सीटर ,योग्य दरात भाड्याने मिळेल.


प्रवाशांना 15 किलो वजन मोफत नेण्यास दिले जाईल. सामानाची जबाबदारी प्रवाशांवर राहील.
गाडी अथवा सीट नंबर काढण्याचा हक्क मॅनेजमेंट कडे राहील.
3 ते 12 वर्षापर्यंत मुलांचे अर्धे तिकीट घेतले जाईल बस मध्ये बसण्यास सीट दिली जाणार नाही.
काही अपरियाही कारणास्तव व्हिडिओ बंद झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही
व्हिडिओ ही संपूर्ण विनामूल्य सेवा आहे यावरून स्टाफ शी वाद घालू नये.
शैक्षणिक सहलीसाठी व व शुभ समारंभासाठी भाडेतत्त्वावर गाड्या मिळतील
रेल्वे टिकीट व विमान तिकीट सेवा उपलब्ध
अनुभवी ड्रायव्हर स्टाफ, Experienced Driver Staff,
आकर्षक पॅकेज, Attractive Package
विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service एक वेळा अवश्य प्रवास करा वैशाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने