Search with business name or city

हॉटेल अविरथ गार्डन, शुद्ध शाकाहारी ,झणझणीत मांसाहारी, जत रोड ,सांगोला.

📱 9730160310, 📱 9960202463📱 चवीने खाणार त्यांना फक्त अविरथ देणार. महाराष्ट्रीयन डिशेस, पंजाबी डिशेस. शाकाहारी तसेच मांसाहारी ताट. झणझणीत मांसाहारी आणि शुद्ध शाकाहारी साठी सुप्रसिद्ध.

हॉटेल अविरथ गार्डन, शुद्ध शाकाहारी ,झणझणीत मांसाहारी, जत रोड ,सांगोला.

पनीर डिशेस, काजू डिशेस, व्हेज हंडी, स्पेशल पंजाबी डिशेस, स्पेशल मटन हंडी, स्पेशल चिकन हंडी, स्पेशल मच्छी, स्पेशल अंडा, स्पेशल बिर्याणी, शाकाहारी तसेच मांसाहारी ताट.


सांगोला करांच्या सेवेमध्ये नव्या दिमाखात सुरुवात
खवय्यांच्या आवडीचे आणि नंबर एक पसंतीचे हॉटेल
विनम्र आणि तत्पर सेवा, पार्टी असो वा बर्थडे अविरथ गार्डन हीच पहिली पसंती
उच्च दर्जाची फूड कॉलिटी, स्वादिष्ट पौष्टिक आरोग्यमय आहारासाठी सर्वांची एकच निवड
योग्य आणि माफक दर, सांगोला पंढरपूर जत तालुक्यातील विकासाचे पैलूदारांनी एकत्रित स्नेहभोजन घेतलेले हॉटेल अविरत गार्डन. आस्वाद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या.
कॉलिटी आणि हायजिनिक फूड
प्रसन्न वातावरण, प्रशस्त पार्किंग तसेच फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
लज्जतदार व खमखमीत जेवणाचा आनंद फक्त इथेच
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा
धन्यवाद.