Search with business name or city

गजानन नांगर प्रोप्रा. पत्ता पंढरपूर-पुणे रोड, इसबावी पंढरपूर.413304

गजानन शेती अवजारे अल्पावधीत लोकप्रिय झालेला शेतकरी मनाचा सम्राट गजानन नांगर....

गजानन नांगर प्रोप्रा. पत्ता पंढरपूर-पुणे रोड, इसबावी पंढरपूर.413304

सर्व प्रकारचे नांगर योग्य दारात मिळतील


गजानन गोल्ड नांगर, 25 ते 30 HP करिता, ऑर्चिड ट्रॅक्टर करिता
उच्च क्वालिटीची गन मेटल बुशिंग
प्रत्येक कंपनीच्या ट्रॅक्टर नुसार नांगराची डिझाईन रेडी टू फिट
ट्रॅक्टरच्या रुंदीनुसार डिझाईन केलेला एकमेव नांगर
गजानन रिव्हर्सिबल मेकॅनिकल 2 फळ नांगर
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नामवंत कंपनीचे दोन बेअरिंग
गजानन रिव्हर्सिबल मेकॅनिकल 2 फळ नांगर, 25/ 35 /45 /55 HP मध्ये उपलब्ध
जे हुक मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नांगर बॉडी उंच असल्यामुळे नांगरात चोंदण बसत नाही.
गवताच्या रानात नांगरट व्यवस्थित होते पॉईंटबार व टोची मध्ये उपलब्ध. सॉफ्ट 110mm आलाय स्टीलचा
तत्पर सेवा देणारी एकमेव कंपनी सन 1978 पासून एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏