Search with business name or city

दिग्विजय फर्निचर्स अँड होम डेकोर. प्रोप्रा. श्री दिलीपराव गुलाबराव जगदाळे. बिदाल रोड, हनुमान नगर ,दहिवडी ,तालुका माण, जिल्हा सातारा.

9595213600, 9595403600, 8308233600, फर्निचर क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. शुभ कार्य तुमचे फर्निचर आमचे. आपल्या लाडक्या कन्येच्या घर संसारासाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर तेही योग्य दरात एकाच छताखाली.

दिग्विजय फर्निचर्स अँड होम डेकोर. प्रोप्रा. श्री दिलीपराव गुलाबराव जगदाळे. बिदाल रोड, हनुमान नगर ,दहिवडी ,तालुका माण, जिल्हा सातारा.

आमच्याकडे होम डेकोर ,रेडिमेड फर्निचर व स्टील भांडी होलसेल दरात मिळतील.


योग्य आणि माफक दर
सर्व नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्स योग्य दरात उपलब्ध
आमच्याकडे लाकडी तसेच तयार फर्निचर मिळेल .तसेच ऑर्डर प्रमाणे फर्निचर बनवून मिळेल.
घर ऑफिसेस यासाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर मिळण्याचे एकमेव विश्वसनीय दालन
लग्न बसत्याचे माहेरघर
हजारो समाधानी ग्राहक
लग्न बसत्यासाठी खास ऑफर्स
विनम्र आणि तत्पर सेवा
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा धन्यवाद