Search with business name or city

एनीवे डिस्ट्रीब्युटर्स, प्रोप्रा. श्री.अक्षय वाघमोडे. पोस्ट ऑफिस जवळ, पुणे पंढरपूर रोड,माळशिरस, जि. सोलापूर.413107

9405704849,9270704849, आमच्याकडे शेतीसाठी लागणारे फवारणी पंप, ब्लोअर, व्हीएसटी पावर टेलर स्पेअर पार्ट, एस टी पी पंप ,डिझेल इंजिन पंप सेट, नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांचे इंजिन ऑइल, कीटकनाशके आणि तणनाशके योग्य दरात मिळतील.

एनीवे डिस्ट्रीब्युटर्स, प्रोप्रा. श्री.अक्षय वाघमोडे. पोस्ट ऑफिस जवळ, पुणे पंढरपूर रोड,माळशिरस, जि. सोलापूर.413107

शेतकऱ्यांसाठी योग्य दरात सर्व शेती उपयोगी साहित्य मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण.


सॅमसंग, किर्लोस्कर ,लक्ष्मी इत्यादी नामांकित कंपन्यांचे पाणी पंप
फवारणी पंप, सर्व प्रकारची कीटकनाशके, तणनाशके फवारण्यासाठी लागणारे पंप
सर्व प्रकारचे इंजिन ऑइल
पावर टिलर पावर विडर ब्रश कटर बॅटरी पंप, एसटीपी पंप,
सर्व प्रकारचे पेट्रोल व डिझेल इंजिन यांचे स्पेअर पार्ट
शेती उपयोगी साहित्याची विक्री आणि दुरुस्ती
योग्य आणि माफक दर
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य मार्गदर्शन आणि मोफत कृषी विषयक सल्ला, तज्ञांचे मार्गदर्शन
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा धन्यवाद.