Search with business name or city

के.व्ही. ॲग्रोटेक. पॅकेजिंग कंपनी. सर्व प्रकारच्या फॅब्रिक ओव्हन तसेच पीपी बॅगचे, नॉन ओव्हन, BOPP बॅग्स चे उत्पादक. प्रिंटिंग सहित. कराड रोड, सोनके,

9860093007,9921517980 पी.पी. बॅग, HDPE BAG, लेनो बॅग, शॉपिंग बॅग, प्रिंटिंग सहित उत्पादन, नॉन ओव्हन बॅग, BOPP बॅग्स, आमच्याकडे रिपेरिंग साठी तसेच मटेरियल पॅकिंग साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या बॅग्स होलसेल दरात उपलब्ध आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री

के.व्ही. ॲग्रोटेक. पॅकेजिंग कंपनी. सर्व प्रकारच्या फॅब्रिक ओव्हन तसेच पीपी बॅगचे, नॉन ओव्हन, Bopp बॅग्स चे उत्पादक. प्रिंटिंग सहित. कराड रोड, सोनके,

सोलापूर जिल्ह्यातील अद्यावत मशिनरीन सहित अत्यंत माफक दरात उत्तम दर्जाची सेवा देणारे. के व्ही ॲग्रोटेक.


फोर कलर मध्ये कॉटन बॅग पाच किलो पासून 70 किलो पर्यंत
सायलेज, मुरघास साठी लागणाऱ्या सर्व बॅग योग्य दरात उपलब्ध
कापड दुकान ज्वेलरी मार्ट मॉल तसेच खाद्यपदार्थांचे विक्रीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कापडी बॅग फोर कलर प्रिंटिंग मध्ये उपलब्ध
मका भर्ड्यासाठी लागणाऱ्या 30 किलो पासून 50 किलो पर्यंतच्या सर्व प्रकारच्या बॅग उपलब्ध
सर्व प्रकारची पशुखाद्य यासाठी लागणारे पॅकिंग बॅग योग्य दरात उपलब्ध
अत्याधुनिक मशिनरी विनम्र आणि तत्पर सेवा योग्य आणि माफक दर
नियमित ग्राहकांसाठी खास ऑफर्स
संपूर्ण महाराष्ट्रभर सर्विस उपलब्ध
ऑनलाइन ऑर्डर स्वीकारले जातील, पार्सल सुविधा उपलब्ध
एक अवश्य संपर्क करा अथवा भेट द्या धन्यवाद