Search with business name or city

शेतकरी राजा ॲग्रो टेक® जलशुद्धीकरण केंद्रासमोर लिंक रोड, पंढरपूर जि.सोलापूर.

अनुदानित ठिबक व तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप, HDPE पाइप, submersible & Mersible pumps, व शेतीउपयुक्त सर्व साहित्य उपलब्ध.....

शेतकरी राजा ॲग्रो टेक® जलशुद्धीकरण केंद्रासमोर लिंक रोड, पंढरपूर जि.सोलापूर.

ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप्स & फिटिंग्स व शासकीय अनुदानित सर्व शेती उपयुक्त सर्व साहित्य उपलब्ध.


सर्व साहित्य चांगल्या दर्जाचे मिळण्याचे एकमेव ठिकाण.
ठिबक व तुषार सिंचन साठी शासकीय अनुदान 75% व 80% उपलब्ध
आम्ही सर्व उत्पादने ही 100% वर्जिन मटेरियलपासून तसेच आधुनिक यंत्रसामुग्री व उच्च तंत्रज्ञानाच्या साहय्याने बनवलेले मटेरियल ठेवतो.
आयडॉल ठिबक सिंचनामुळे पाण्याची 50% ते 70% बचत होते त्यामुळे अधिक जमीन ओलिताखाली आणता येते.
शेतकरी बंधूंना चांगल्या प्रतीचे जास्त काळ टिकणारे मटेरियल देणे हेच आमचे ध्येय आहे.