Search with business name or city

डॉ. गवळी क्लिनिक व नेत्रालय. डॉ.संदीप गवळी ( MBBS,MD )🩺 एम.डी.मेडिसन, जे.जे हॉस्पिटल मुंबई, *डॉ.दिपाली गवळी* ( *MBBS,MS* ) एम.एस ,नेत्ररोग तज्ञ.

8600180393 / 9860096411 हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदू, किडनी ,छातीचा विकार आणि आय.डी.यु. तज्ञ.❤️🩺💊💉🔬

डॉ. गवळी क्लिनिक व नेत्रालय. डॉ.संदीप गवळी ( Mbbs,md )🩺 एम.डी.मेडिसन, जे.जे हॉस्पिटल मुंबई, *डॉ.दिपाली गवळी* ( *mbbs,ms* ) एम.एस ,नेत्ररोग तज्ञ.

या रुग्णालयामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया जगातील सर्वात लहान व अत्याधुनिक कॉम्प्युटर कोल्ड फेको मशीन द्वारे केले जाते❤️🩺💊💉🔬


*हायपो थायरॉएडिझम :-* ह्या रोगात थायरॉईडचे कार्य कमी असते. वजनात वाढ होणे. आळशीपणा आवाज घोगरा येणे, थंडी खूप वाचणे, अनियमित मासिक पाळी, स्मरणशक्ती कमी होणे, केस गळती , सर्वांगाला सुज येणे.
*हायपर थायरॉइडीझम:-* या रोगात थायरॉईडचे प्रमाण वाढलेले असते. वजन कमी होणे ,हातपाय थरथर कापणे,धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, मासिक पाळी लवकर येणे डोळे मोठे होणे ,चिडचिडा सभाव होणे ,निद्रा नाश.
*उपलब्ध सुविधा* विना इंजेक्शन आधुनिक शस्त्रक्रिया, जापनीज मशीन द्वारे छिद्रा द्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक जापनीज मशीनद्वारे डोळे तपासणी.
सुसज्ज आणि प्रशस्त असे नामांकित हॉस्पिटल म्हणजेच डॉक्टर गवळी क्लिनिक व नेत्रालय 🏥
अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर❤️🩺
हृदय तुमचे ❤️🩺💊💉🔬 काळजी आमची. 🏥
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
आपल्या आरोग्याची काळजी घेतो आम्ही, धन्यवाद ❤️🩺🙏