श्री गुरुदेव दत्त मोटार ड्रायव्हिंग स्कुल, राजाराम इंग्लिश स्कुल ,मनीषा नगर, पंढरपूर.
प्रोप्रा.विजय आडत.
आमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर गाडी शिकवून आणि लायसन काढून मिळेल. तसेच rto ऑफिस मधील सर्व कामे खात्रीपूर्वक केले जातील. रात्रीचे ट्रेनिंग दिले जाईल.
फोरविलर गाड्यांचे प्रशिक्षण, आर.टि.ओ. मान्यताप्राप्त आर.टि.ओ. ची सर्व कामे केली जातात. तसेच आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर टू व्हीलर गाड्यांच्या लायसन्स काढून दिले जातात. फोरविलर वाहनांचे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते उत्कृष्ट मार्गदर्शक आणि प्रशिक्षण लेडीज बॅचेस ची सेपरेट सुविधा बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस एक वेळ अवश्य भेट द्या विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service