Search with business name or city

हॉटेल समृद्धी गार्डन, शुद्ध शाकाहारी,प्रोप्रा. श्री. संभाजी गावडे. , अस्सल महाराष्ट्रीयन जेवण.सोलापूर मंगळवेढा हायवे, देगाव, आनंद नगर.

9922198289,9822181883, 9049801302 सोलापूर मंगळवेढा हायवे, देगाव, आनंद नगर, बी एम आय टी कॉलेज जवळ , सोलापूर.

हॉटेल समृद्धी गार्डन, शुद्ध शाकाहारी,प्रोप्रा. श्री. संभाजी गावडे. , अस्सल महाराष्ट्रीयन जेवण.सोलापूर मंगळवेढा हायवे, देगाव, आनंद नगर.

इंडियन डिशेस पंजाबी डिशेस जैन डिशेस चायनीज महाराष्ट्रीयन थाळी फास्टफूड. शेंगा पोळी, खवा पोळी, धपाटे, थालीपीठ, घरगुती बैंगन भरता, ठेचा, खर्डा, मटकी उसळ, शेंगा चटणी, दही , कडक भाकरी, घाटी शेरवा , थंड ताक, गरम चहा व नाश्ता.


गार्डन रेस्टॉरंट, फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
पार्सल सुविधा उपलब्ध
स्पेशल महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण
इंडियन पंजाबी तसेच महाराष्ट्रीयन डिशेष, डिशेस ,सलाड, स्नॅक्स, रोटी ,चपाती ,भाकरी, स्वीट डिश ,आईस्क्रीम सर्व प्रकारचे राईस यांची उत्तम मेजवानी. तीही योग्य आणि माफक दरात. कुशल आणि प्रशिक्षित टीम.
विनम्र आणि तत्पर सेवा
शुद्ध शाकाहारी नाश्ता आणि शुद्ध शाकाहारी जेवण
ग्रुप बुकिंग पार्टी बर्थडे फॅमिली फंक्शन गेट-टुगेदर शुभकार्यासाठी बुकिंग स्वीकारले जाईल
एक वेळा अवश्य भेट द्या, धनयवाद.