Search with business name or city

हॉटेल इंद्रप्रस्थ, जिभेवर रेंगाळणारी अस्सल गावरान चव. प्रोप्रा.श्री. इंद्रजीत पवार,सोलापूर विद्यापीठ जवळ,किया शोरूमच्या समोर,कोंडी सोलापूर

शाकाहारी व मांसाहारी हॉटेल इंद्रप्रस्थ. काळया तिखटातील व हिरव्या मिरचीचे सुके चिकन व मटन मिळेल. हॉटेल इंद्रप्रस्थ-9923028993, श्री राजू-9604517999, श्री गुणवंत-9730566789, श्री नाना-9545869607

हॉटेल इंद्रप्रस्थ, जिभेवर रेंगाळणारी अस्सल गावरान चव. प्रोप्रा.श्री. इंद्रजीत पवार,सोलापूर विद्यापीठ जवळ,किया शोरूमच्या समोर,कोंडी सोलापूर

शुद्ध शाकाहारी तसेच शुद्ध मांसाहारी (गावरान)फॅमिली रेस्टॉरंट.


आपल्या शुभकार्यासाठी तसेच रिसेप्शन पार्ट्या यासाठी स्पेशल ऑर्डर स्वीकारल्या जातील
बर्थडे गेट-टुगेदर तसेच शुभकार्याच्या पार्ट्यांसाठी गार्डन लॉन उपलब्ध आहे
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल
निसर्गरम्य वातावरणात सोलापूर सिटी च्या अगदी जवळ हायवे लगत संपूर्ण कुटुंबासह एक वेळ अवश्य भेट द्या
बेस्ट क्वालिटी फूड विनम्र आणि तत्पर सेवा प्रशिक्षित टीम
26 वर्षाहून अधिक अविरत सेवेची परंपरा
पार्सल सुविधा उपलब्ध
प्रशस्त पार्किंग
फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
धन्यवाद